मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बीसीसीआयच्या हाय परफॉरमन्स कॅम्पसाठी नाशिकच्या नील चंद्रात्रेची निवड…

by India Darpan
मार्च 29, 2025 | 8:03 pm
in स्थानिक बातम्या
0
cricket

इंडिया दर्पण ऑलनाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा १६ वर्षांखालील अष्टपैलू खेळाडू – मुख्यतः डावखुरा फिरकीपटू व उपयुक्त फलंदाज – नील चंद्रात्रे याची १६ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या हाय परफॉरमन्स कॅम्प – उच्च कामगिरी शिबिर – साठी निवड झाली आहे.

माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू येथे १८ एप्रिल ते १२ मे दरम्यान हे शिबिर होत आहे. नीलसह महाराष्ट्राच्या प्रज्वल मोरे व प्रणव शिंदे यांची देखील निवड आली आहे.

या हंगामात बी सी सी आय च्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत तीन सामन्यात एकूण ३१ बळी घेत नील चंद्रात्रेने आपल्या भेदक डावखुरया फिरकी गोलंदाजीने अफलातून कामगिरी करून महाराष्ट्रात सर्वोत्तम तर भारतात तिसरे स्थान मिळवले. गोवाविरुद्धच्या सामन्यात ७ व ८ असे एकूण १५ बळी , तर वडोदराविरुद्ध दोन्ही डावात प्रत्येकी ५ बळी घेत सामन्यात एकूण १० बळी घेण्याची जोरदार कामगिरी केली होती व महाराष्ट्र संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेण्यात मोठा वाटा उचलला. उपांत्यपूर्व फेरीतहि महाराष्ट्र संघातर्फे मध्य प्रदेश विरुद्ध दुसऱ्या डावात ५ बळी घेत सामन्यात एकूण ६ बळी घेण्याची प्रभावी कामगिरी केली.

वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १६ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ आता नीलची एन सी ए च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी निवड झाली आहे.

नील चंद्रात्रेच्या या अतिशय महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नीलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता ही नवीन ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली….

Next Post

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post
rain1

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011