मंगळवार, ऑगस्ट 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन कार्यकारिणीने सादर केला धोरणात्मक आराखडा….

by Gautam Sancheti
एप्रिल 25, 2025 | 7:20 am
in स्थानिक बातम्या
0
unnamed

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोच्या २०२५-२७ साठीच्या नूतन कार्यकारिणीने अध्यक्ष गौरव ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली पदभार स्वीकारला असून येत्या २ वर्षातील नियोजनाचा आराखडा त्यांनी सादर केला.

यानुसार आगामी दोन वर्षात इम्पॅक्ट (IMPACT) या सहा सूत्रांवर काम करणार असून ती सहा सूत्रे अशी-
I-Innovation (नाविन्य)
M-Mentorship (मार्गदर्शन)
P-Partnership (भागीदारी)
A-Accountability (उत्तरदायित्व)
C-Community (सामाजिक बांधिलकी)
T-Transformation (बदल)

  • I-Innovation (नाविन्य)- रिअल इस्टेट संबंधी अभ्यास दौरे व ज्ञानाचे आदानप्रदान, नेक्स्ट जनरेशन मार्केटिंग व ब्रॅन्डींग सेमिनार्स,बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच आकर्षक व टिकाऊ पर्यायांचा वापर, प्रॉपटेक स्टार्टअप्स साठी धोरणात्मक सहकार्य,कौशल्य विकास व तांत्रिक बाबींसाठी प्रशिक्षण ,सदस्यांमधील सहकार्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर
  • M-Mentorship (मार्गदर्शन) –युवा विकासकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम,शासकीय व इतर संस्थांसोबत भागीदारी,वैयक्तिक स्तरावर सल्लागार कक्ष
  • P-Partnership (भागीदारी)- आर्किटेक्टस व टाऊन प्लानिंग करणाऱ्या संस्थांसोबत सामंजस्य करार, बँका व गृहवित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांसोबत टायअप, प्रॉपटेक व कन्स्ट्रक्शन टेक स्टार्टअप्स सोबत सहकार्य ,स्थानिक व राज्य पातळीवरील शासकीय संस्था,बिगर शासकीय (NGO)संस्थांसोबत सामाजिक व पर्यावरणीय बाबींसंबंधी सहकार्य , बांधकाम साहित्य पुरवठादार व विक्रेते यांच्यासाठी एकत्रित व्यासपीठ ,व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी विविध प्रसार माध्यमांशी धोरणात्मक सहकार्य

A.Accountability(उत्तरदायित्व)- विकासकांशी पारदर्शी संवाद,नियमित आर्थिक अहवाल व आॅडीट ,वादग्रस्त प्रकरणे सोडविण्यासाठी व अभिप्राय यासाठी स्वतंत्र विभाग

*C-Community (सामाजिक बांधिलकी)-स्थानिकांच्या सहकार्याने नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाची जपणूक ,बांधकाम व्यवसायासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रम,महिला व मुलांच्या सक्षमीकरणासाठी प्रकल्प राबविणे ,वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम,विकासकांकडून पायाभूत सुविधांसाठी योगदान ,कामगार वर्गासाठी आरोग्य अभियान ,परवडणाऱ्या घरांना प्राधान्य,आगामी कुंभमेळा साठी नाशिक मध्ये २५ कोटी भाविक येण्यासाठी मार्केटिंग व संबंधितांना सहकार्य , नाशिक हे

हेरिटेज पार्क होण्यासाठी पुढाकार आणि पाठपुरावा.
*T-Transformation(बदल)- क्रेडाईच्या कामकाजाचे व सभासदांना पुरवीत असलेल्या सेवांचे डिजिटायझेशन ,शहरी पायाभूत सुविधांना प्राधान्य देणे,पर्यावरणपूरक व टिकाऊ इमारती बांधण्यास प्राधान्य , धोरणात्मक व नियामक (REGULATORY)बाबींचे सुलभीकरण ,सार्वजनिक- खाजगी भागीदारी प्रकल्पांची अंमलबजावणी,आधुनिकीकरण व त्याबद्दल विकसकांच्या क्षमता वाढवणे ,सर्वसमावेशक व समान क्षेत्रीय विकास

क्रेडाई नाशिक मेट्रो वर्ष 2025 ते 2027 ची कार्यकारणी अशी –
अध्यक्ष – गौरव ठक्कर
मानद सचिव -तुषार संकलेचा
आयपीपी – कृणाल पाटील
उपाध्यक्ष – अनिल आहेर ,मनोज खिवंसरा,अंजन भालोदिया,उदय घुगे
कोषाध्यक्ष – श्रेणिक सुराणा
सहसचिव – सचिन बागड,नरेंद्र कुलकर्णी,ऋषिकेश कोते,हंसराज देशमुख
समिती सदस्य-श्यामकुमार साबळे ,अनंत ठाकरे,विजय चव्हाणके, सागर शाह,निशित अटल,सुशील बागड,निरंजन शाह,वृषाली हिरे, दीपाली बिरारी
सहयोगी सदस्य-सतीश मोरे,सुशांत गांगुर्डे,अभिषेक महाजन,समीर सोनवणे
आमंत्रित सदस्य-मनोज लाडानी,हर्षल हणमंते,भूषण कोठावदे,शिवम पटेल,हिरेन भडजा,मयुरेश चौधरी,ऋषभ तोडरवाल
क्रेडाई युवा विंग समन्वयक – आदित्य भातंबरेकर सह समन्वयक अजिंक्य नहार

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांची सभापती प्रा.राम शिंदे यांनी केली नियुक्ती…

Next Post

रिलायन्स परिवाराने पहलगाम घटनेबद्दल व्यक्त केला शोक…जखमींचे विनामूल्य उपचार, भारत सरकारसोबत खंबीरपणे उभे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
mukesh ambani

रिलायन्स परिवाराने पहलगाम घटनेबद्दल व्यक्त केला शोक…जखमींचे विनामूल्य उपचार, भारत सरकारसोबत खंबीरपणे उभे

ताज्या बातम्या

image002JAHI e1754963003729

मोठी भेट…३५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्‍ये ३ हजार ९०० कोटी रुपये या कारणासाठी जमा

ऑगस्ट 12, 2025
IMG 20250811 WA0508 1

नाशिकमध्ये महिंद्रा नवीन मेगा प्रकल्प उभारणार….मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांची निमात घोषणा

ऑगस्ट 12, 2025
Indian Flag

स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता…राजशिष्टाचार विभागाकडून हे निर्देश जारी

ऑगस्ट 12, 2025
Untitled 14

नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराम गारे यांचे निधन…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या मोठया व्यक्तींबरोबर केले संघाचे प्रचारक म्हणून कार्य

ऑगस्ट 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या, मंगळवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 11, 2025
trump 1

अमेरिकेने लावलेले आयात शुल्क व कापड निर्यात धोरण व सद्यस्थिती नेमकी काय आहे…

ऑगस्ट 11, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011