नाशिक – पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावण्याबाबत पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यात त्यांनी सर्व माहिती दिली असून सर्वज राजकीय कार्यकर्त्यांना व पदाधिका-यांनी ही अधिसूचना अगोदर वाचून मगच फलक लावावे. अन्यथा कारवाई होण्याची शक्यता आहे. राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच इतर जणही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी किंवा इतर प्रयोजनासाठी होर्डिंग्ज, पोस्टर लावत असतात. त्यांनी सुध्दा ही अधिसूचना वाचावी….