सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लसीकरणाचे प्रमाणपत्र हवे आहे? व्हॉट्सअ‍ॅपवरून असे मिळवा

by India Darpan
ऑगस्ट 7, 2021 | 1:32 pm
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली – परदेशात किंवा देशात प्रवास करण्यासाठी कोविड -१९ लसीकरण प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोविड १९ लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी दोन योग्य आणि सोपे पर्याय आहेत. एकतर कोविन पोर्टलला भेट द्या किंवा आरोग्य सेतू कोविड लसीकरण प्रमाणपत्र  डाउनलोड करा. भारत सरकारने आता व्हॉट्सअ‍ॅपशी सहकार्य केले असून प्रत्येकाला त्यांचे कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करणे अधिक सोपे होईल. आता MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट डाउनलोड करू शकता, वास्तविक याची घोषणा भारत सरकारने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कोरोना व्हायरस साथीच्या रोगाने देशात शिरकाव तेव्हा केली होती.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोविड -१९ लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे यासाठी सोप्या टप्प्यांचे फक्त पालन करावे लागणार आहे.
टप्पा 1: MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅप नंबर स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा. या साठी फोन नंबर आहे:
+91 9013151515
टप्पा 2: एकदा फोन नंबर सेव्ह झाल्यानंतर, व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
टप्पा 3: चॅट सूचीमध्ये संपर्क नंबर शोधा.
टप्पा 4: चॅट सूची उघडा.
टप्पा 5: दिलेल्या जागेत डाउनलोड प्रमाणपत्र टाईप करा.
टप्पा 6: व्हॉट्सअॅप चॅटबॉट नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी पाठवेल.
टप्पा 7: ओटीपी तपासा आणि प्रविष्ट करा.
टप्पा 8: चॅटबॉट कोविड -१९ लसीचे प्रमाणपत्र आपल्या व्हॉट्सअॅपवर पाठवेल, आपण लशीचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
तसेच चॅटबॉट सर्व्हरने एरर दाखवली, तर फक्त अधिकृत CoWIN पोर्टलला भेट देऊ शकता किंवा कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आरोग्य सेतू वर जाऊ शकता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण व पॉझिटीव्हीटी दराची ही आहे स्थिती

Next Post

धुळे लोकसभा मतदारसंघातील ५ प्रमुख रस्त्यांसाठी ९३९ कोटींचा निधी; खासदार डॉ सुभाष भामरे

India Darpan

Next Post
IMG 20210807 WA0123

धुळे लोकसभा मतदारसंघातील ५ प्रमुख रस्त्यांसाठी ९३९ कोटींचा निधी; खासदार डॉ सुभाष भामरे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011