नवी दिल्ली – परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोनाची नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, प्रत्येक प्रवाशाला आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट देणे बंधनकारक असेल. तसेच, ज्यांनी लस घेतलेली आहे, एक डोस घेतलेला आहे, एकही डोस घेतलेला नाही यासह विविध प्रकारचे नियम मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहेत. ते खालीलप्रमाणे