मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; लसीकरणानंतरही अमेरिकेत अशी आहे स्थिती

by India Darpan
ऑगस्ट 8, 2021 | 11:07 am
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली – संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या कोरोनाची भीती कमी होईल, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा हे संकट अधिकच गडद होत चालले आहे. विशेषत: अमेरिका, रशिया, ब्राझीलसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील लसीकरण उद्दीष्ट ४.३४ अब्ज पार झाले आहे. तरीही नवे बाधित आणि मृत्यूच्या संख्येच्या बाबतीत अमेरिका अजूनही साथीच्या रोगाने सर्वाधिक प्रभावित देश आहे. जगातील कोरोना बाधितांची संख्या २०१ दशलक्षांपुढे गेली आहे. तर मृतांची संख्या ४२ लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

अमेरिका
एका अहवालानुसार, अमेरिकेत दररोज सरासरी एक लाख कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. विशेषत : कोरोनाचा डेल्टा प्रकार देशभरात वेगाने पसरत आहे. दक्षिण अमेरिकेतील फ्लोरिडा, लुइसियाना आणि मिसिसिपी येथील रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत. अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या वाढून सुमारे ३५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे तर साथीमुळे सुमारे ६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझील
कोरोना संसर्गामुळे ब्राझीलमधील परिस्थिती दिवसेंदिवस अनियंत्रित होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांमध्ये साथीमुळे १०५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ लाख ६१ हजार झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२,१५९ नवीन रुग्ण आढळले असून, संक्रमित रुग्णांची संख्या वाढून सुमारे २ कोटी झाली आहे.

रशिया
रशियामध्येही कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरत आहेत. रशियामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २२,३२० नवीन संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे, ज्यात संक्रमित लोकांची संख्या ६४ लाख २४ हजार झाली आहे. रशियामध्ये, एका दिवसात साथीमुळे ७९३ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात मृतांची संख्या १ लाख ६४ हजार झाली आहे.

चीन
डेल्टा प्रकार चीनमध्ये वेगाने पसरत आहे. ते अनेक शहरांमध्ये पसरले आहे. राजधानी बीजिंगमध्ये संसर्ग रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. शहराबाहेरून येणाऱ्या लोकांना नकारात्मक चाचणी दाखवावी लागेल. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात १०७ नवीन प्रकरणे आढळली.

पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये चौथ्या लाटेत गेल्या २४ तासांमध्ये जास्तीत जास्त ९५ बळी गेले. या दरम्यान ४,७२० नवीन संक्रमित आढळले. येथे दैनंदिन संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पाकिस्तानमध्ये संसर्गाचे प्रमाण नऊ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यश एवढं सोपं नाही! नीरज चोप्राने वर्षभरापूर्वीच सोडला आहे मोबाईल

Next Post

नााशिक – जिल्हयात १५ तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या ४२५; महानगरपालिका क्षेत्रात ६४३ तर जिल्हा बाह्य रुग्ण १४

Next Post
carona 1

नााशिक - जिल्हयात १५ तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या ४२५; महानगरपालिका क्षेत्रात ६४३ तर जिल्हा बाह्य रुग्ण १४

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011