नाशिक – कोरोनाचा संसर्ग आता लहान मुलांनाही होत असून मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांसह लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून लहान मुलांना कसे वाचवायचे, संसर्ग झालाच तर काय करायचे यासह अन्य बाबींवर प्रकाश टाकत आहेत बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडिया.
बघा हा व्हिडिओ