नाशिक – कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, नाशिक स्वयंसेवकांतर्फे तर्फे मदत सुरू करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे
लसीकरण शिबीर
लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये केंद्र शासनाने अधिकृत केलेले कोविड लसीकरण केंद्र आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण शिबीर दररोज
संपर्क – नितीन ९८९००९८२१२
—
मोफत ऑनलाईन प्राणायाम आणि ध्यान
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सर्वांसाठी मोफत ऑनलाईन प्राणायाम आणि ध्यान शिबीर.
संपर्क – बिपीन शिंगाडा ९८२२८२०५१२ आणि प्रवीण कापडणे ९८५०३०३०१३*
—
मोफत जेवण डबा
आर्ट ऑफ लिव्हिंग आणि राम जानकी सेवा संघ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंसाठी जेवणाच्या डब्याची सोय. ज्या व्यक्तींना किंवा ज्यांचे नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती आपल्या पेशंट पर्यंत जेवण पोहोचवू शकत नाही त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
संपर्क – चिराग पाटील ९९२२१३६३७८, ९०२२१५२८५८
यापैकी आपल्याला लागणाऱ्या कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या ग्रुप वर जॉईन करा*
Group -1
Goup-2
आर्ट ऑफ लिव्हिंग, नाशिक