रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोनाचा महाभयंकर स्ट्रेन तयार; संसर्ग झाल्यास मृत्यू गाठणारच

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2022 | 5:18 am
in संमिश्र वार्ता
0
corona 4893276 1920

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाचा अत्यंत घातक स्ट्रेन विकसित केल्याचे समोर आले आहे. या स्ट्रेनचा संसर्ग होणाऱ्यांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे तब्बल ८० टक्के एवढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनच्या लॅबमधील अशाच एका कथित प्रयोगामुळे कोरोनाची साथ जगभर पसरली होती अशी माहिती फॉक्स न्यूजने दिली आहे.

फ्लोरिडा आणि बोस्टनमधील संशोधकांच्या एका समुहाने विद्यापीठामधील लॅबमध्ये हे संशोधन केले आहे. विद्यापीठाने सांगितले की, कोरोनाचा हा स्ट्रेन ओमायक्रॉन आणि वुहानमधील मूळ विषाणूचं मिश्रण आहे. संशोधकांनी ओमायक्रॉनमधून स्पाइक प्रोटिन काढले आणि ते चीनमधील वुहान येथून कोरोनाच्या संसर्गास सुरू झाली, त्या स्ट्रेनमध्ये मिसळले. त्यानंतर त्यांनी बाधित उंदरांनी हायब्रिड स्ट्रेनवर कशी प्रतिक्रिया दिली, याचं चित्रण केलं. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या या स्ट्रेनमध्ये ओमायक्रॉनच्या तुलनेच पाच पट अधिक संक्रामक क्षमता आहे.

या संशोधनाच्या बातम्या समोर येताच तज्ज्ञांनी संशोधकांच्या या प्रयोगावर टीका केली आहे. या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या उंदरांपैकी ८० टक्के उंदरांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा प्रयोग म्हणजे आगीशी खेळण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हा प्रयोग फ्लोरिडा आणि बोस्टनमधील संशोधकांच्या एका टीने नॅशनल एमर्जिंग इंफेक्शियस डिजीज लेबॉरेटरीमध्ये केला. ही प्रयोगशाळा अमेरिकेतील जैविक हल्ल्यापासून खबरदारी घेणाऱ्या लॅबपैकी एक आहे. येथे कोरोना आणि इबोलासारख्या जीवघेण्या आजारांवर संसोधन सुरू आहे. तर, इस्राइल सरकारचे प्रमुख शास्त्रज्ञ शमूएल शापिरा यांनी या प्रयोगावर पूर्णपणे निर्बंध घातले गेले पाहिजेत असे सांगितले.

Corona Virus Dangerous Strain Created Deadly

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बॉलिवूड कलाकारांच्या कोटीच्या कोटी मानधनावर दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले….

Next Post

उपवास करताय? प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी फक्त हे करा

Next Post
Upwas padartha food e1667731547867

उपवास करताय? प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी फक्त हे करा

ताज्या बातम्या

crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011