नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ९१७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ५६२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.२४ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०२ रुग्णांची वाढ
– ७० रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४५९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४९६
जिल्हया बाहेरील रुग्ण -१५
एकूण १ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४८
बागलाण – २२
चांदवड – ३०
देवळा – ३९
दिंडोरी – १९
इगतपुरी – १५
कळवण – १
मालेगांव ग्रामीण – २७
नांदगांव – ७
निफाड – ८७
पेठ – ०
सिन्नर – १६८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३०
ग्रामीण भागात एकुण ४९६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५८३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ५१७ रुग्ण आढळून आले आहेत.