नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार ६२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४० हजार ८१६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १४ हजार ६७५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २५.५५ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३७४९ रुग्णांची वाढ
– ५२०६ रुग्ण बरे झाले
– ४० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २२ हजार ४७४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७२०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १६ हजार ३७७
जिल्ह्याबाहेरील – २४५
एकूण ४० हजार ८१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २३५२
बागलाण – १६५८
चांदवड – १३३६
देवळा – ११४२
दिंडोरी – १३३३
इगतपुरी – ३४०
कळवण – ८०७
मालेगांव ग्रामीण – ८०१
नांदगांव – ५२०
निफाड – २५५३
पेठ – १४९
सिन्नर – १९१७
सुरगाणा – ४४२
त्र्यंबकेश्वर – ३५३
येवला – ६७४
ग्रामीण भागात एकुण १६ हजार ३७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–