नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार २०८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार ७३० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २९.१० टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४८६९ रुग्णांची वाढ
– ६७२६ रुग्ण बरे झाले
– ३७ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २५ हजार ३२६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७४८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १७ हजार २३०
जिल्ह्याबाहेरील – २७६
एकूण ४४ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १९३२
बागलाण – १६७७
चांदवड – १४६१
देवळा – १२४२
दिंडोरी – १३७५
इगतपुरी – ३१५
कळवण – ७७५
मालेगांव ग्रामीण – ८२९
नांदगांव – १०३३
निफाड – ३४२५
पेठ – १७९
सिन्नर – १६४०
सुरगाणा – ३९८
त्र्यंबकेश्वर – ४१९
येवला – ५३०
ग्रामीण भागात एकुण १७ हजार २३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख १६ हजार २०७ रुग्ण आढळून आले आहेत.