नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार ४८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार १०९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २७.९३ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३६६१ रुग्णांची वाढ
– ४९८८ रुग्ण बरे झाले
– ३७ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २६ हजार ६८५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७२६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१७ हजार ८१६
जिल्ह्याबाहेरील – २४७
एकूण ४६ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६६६
बागलाण – १६५४
चांदवड – १६१२
देवळा – १२७३
दिंडोरी – १३८३
इगतपुरी – ३६८
कळवण – ७८०
मालेगांव ग्रामीण – ८२१
नांदगांव – ८९९
निफाड – ३६१८
पेठ – २००
सिन्नर – २०१२
सुरगाणा – ३५९
त्र्यंबकेश्वर – ३९८
येवला – ७७३
ग्रामीण भागात एकुण १७ हजार ८१६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ३८२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ३३८ रुग्ण आढळून आले आहेत.