– गेल्या 24 तासात 10,542 नवे रुग्ण आढळले.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 63,562 आहे.
– उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.14 टक्के आहे.
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.67 टक्के आहे.
– गेल्या 24 तासात 8,175 रुग्ण बरे झाले,
त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,42,50,649 एवढी झाली.
– गेल्या 24 तासात 487 मात्रा देण्यात आल्या.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.39 टक्के)
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.14 टक्के)
– आतापर्यंत एकूण 92.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 2,40,014 चाचण्या करण्यात आल्या.
– देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आत्तापर्यंत 220.66 कोटी
(95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) लसमात्रा देण्यात आल्या आहेत.