– गेल्या 24 तासात 5,357 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 32,814
– उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.07%
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%
– गेल्या 24 तासात 659 लस मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात 3,726 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून)
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,92,837
– दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (3.39%)
– सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.54%)
– आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.27 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून
गेल्या 24 तासात 1,57,894 कोविड तपासण्या करण्यात आल्या.
– भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये
आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
(95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा)