– गेल्या 24 तासात 6,050 नवीन बाधितांची नोंद झाली
– भारतात सद्यस्थितीत कोविड बाधितांची ताजी आकडेवारी 28,303 एवढी आहे
– सक्रिय रुग्णांची संख्या 0.06% आहे
– रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% आहे
– गेल्या 24 तासात 3,320 रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,41,85,858 झाली आहे.
– गेल्या २४ तासांत 2,334 लसमात्रा दिल्या गेल्या.
– रोज बाधित होण्याचा दर (3.39%) आहे
– साप्ताहिक बाधित होण्याचा दर (3.02%)आहे
– आतापर्यंत 92 कोटी 25 लाख एकूण चाचण्या केल्या गेल्या. गेल्या 24 तासात 1,78,533 चाचण्या झाल्या.
– राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220 कोटी 66 लाख लसींच्या एकूण `मात्रा दिल्या गेल्या
(95 कोटी 21 लाख दुसऱ्या मात्रा आणि 22 कोटी 87 लाख वर्धक मात्रा )