– गेल्या 24 तासात 4,435 नव्या रुग्णांची नोंद झाली
– भारतात सध्या 23,091 रुग्ण उपचाराधीन आहेत.
– उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे
– कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.76% आहे
– गेल्या 24 तासात 2,508 रुग्ण बरे झाल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची
एकूण संख्या 4,41,79,712 वर पोहोचली आहे.
– गेल्या 24 तासात लसीच्या 1,979 मात्रा देण्यात आल्या.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.38%) इतका आहे
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.79%) इतका आहे
– कोविड निदानासाठी आतापर्यंत एकूण 92.21 कोटी चाचण्या घेण्यात आल्या ;
– गेल्या 24 तासात 1,31,086 चाचण्या करण्यात आल्या.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत लसीच्या एकूण 220.66 कोटी मात्रा
(95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी प्रिकॉशन मात्रा ) देण्यात आल्या आहेत.