– गेल्या 24 तासात देशभरात 3,095 नवीन रुग्णांची नोंद झाली
– देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,208 आहे
– देशातील उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे
– रुग्ण बरे होण्याचा देशातील दर सध्या 98.78% आहे
– गेल्या 24 तासात देशभरात 1,390 रुग्ण बरे झाले,
– त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,69,711 वर पोहचली
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.61% इतका आहे
– गेल्या 24 तासांत देशभरात 6,553 लस मात्रा देण्यात आल्या
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.91% इतका आहे
– आत्तापर्यंत 92.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 1,18,694 चाचण्या केल्या गेल्या.
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 220.65 कोटी लसींच्या मात्रा
( यापैकी 95.20 कोटी दुसरी लस मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक लस मात्रा म्हणून) देण्यात आल्या
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641750161780260864?s=20