नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 14 लाखांहून अधिक मात्रा (95.14 कोटी दुसरी मात्रा आणि 22.43 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 56,829 लस मात्रा देण्यात आल्या.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 2,319
– उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.01%
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8%
– गेल्या 24 तासात 172 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,47,174
– गेल्या 24 तासात 121 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.07%)
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.11%)
– आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 91.23 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 1,69,568 कोविड चाचण्या करण्यात आल्या.