– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 194.43 कोटी मात्रा देण्यात आल्या
– भारतात सध्या 28,857 कोरोना रुग्ण उपचाराधीन
– उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.07%
– सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.72%
– गेल्या 24 तासात 3,345 रुग्ण कोरोनातून बरे झाले . देशात आतापर्यंत एकूण 4,26,36,710 रुग्ण कोरोनामुक्त
– गेल्या 24 तासात देशात 5,233 नव्या रुग्णांची नोंद
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.67%)
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.12%)
– आतापर्यंत 85.35 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,13,361 चाचण्या करण्यात आल्या.