नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ७५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २१९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १ हजार ३१८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २३- पॅाझिटिव्ह रुग्ण
– २९- रुग्ण बरे झाले
– ० – जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ९४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ६
जिल्हयातील १५ तालुक्यात – ११२
जिल्हया बाहेरील रुग्ण – ७
एकूण २१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०
बागलाण – ७
चांदवड -७
देवळा – ५
दिंडोरी -११
इगतपुरी – २
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – २
नांदगांव -०
निफाड – ११
पेठ – २
सिन्नर – ९
सुरगाणा – १२
त्र्यंबकेश्वर – १३
येवला – १५
ग्रामीण भागात एकुण ११२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८९९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ८७० रुग्ण आढळून आले आहेत.