नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ६२४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २९० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार २०५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१२ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३६- पॅाझिटिव्ह रुग्ण
– ४८- रुग्ण बरे झाले
– ० – जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १०५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ६
जिल्हयातील १५ तालुक्यात – १६३
जिल्हया बाहेरील रुग्ण – १६
एकूण २९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४
बागलाण – ५
चांदवड -११
देवळा – २
दिंडोरी -१६
इगतपुरी – ४
कळवण – ७
मालेगांव ग्रामीण – ३
नांदगांव -०
निफाड – १८
पेठ – २
सिन्नर – ११
सुरगाणा – १६
त्र्यंबकेश्वर – ३८
येवला – १६
ग्रामीण भागात एकुण १६३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ८११ रुग्ण आढळून आले आहेत.