नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ५७६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३०३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ६३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.५६ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १७- पॅाझिटिव्ह रुग्ण
– २१ – रुग्ण बरे झाले
– ० – जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १०९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५
जिल्हयातील १५ तालुक्यात – १७२
जिल्हया बाहेरील रुग्ण – १७
एकूण ३०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २०
बागलाण – ८
चांदवड -११
देवळा – ३
दिंडोरी -२१
इगतपुरी – ४
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – ३
नांदगांव -०
निफाड – १२
पेठ – ३
सिन्नर – ११
सुरगाणा – १४
त्र्यंबकेश्वर – ४८
येवला – ८
ग्रामीण भागात एकुण १७२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८९६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ७७५ रुग्ण आढळून आले आहेत.