नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ५५५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३०७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार २१९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८० टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५८- पॅाझिटिव्ह रुग्ण
– ३० – रुग्ण बरे झाले
– १ – जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ११२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५
जिल्हयातील १५ तालुक्यात – १६९
जिल्हया बाहेरील रुग्ण – २१
एकूण ३०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १८
बागलाण – ९
चांदवड -१२
देवळा – ३
दिंडोरी -२१
इगतपुरी – ४
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – २
नांदगांव -०
निफाड – १५
पेठ – २
सिन्नर – ९
सुरगाणा – १५
त्र्यंबकेश्वर – ४५
येवला – ८
ग्रामीण भागात एकुण १६९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८९६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ७५८ रुग्ण आढळून आले आहेत.