नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ५२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २८० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ९७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.३२ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १० – पॅाझिटिव्ह रुग्ण
– ५० – रुग्ण बरे झाले
– १ – जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ११२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५
जिल्हयातील १५ तालुक्यात – १४०
जिल्हया बाहेरील रुग्ण – २३
एकूण २८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १३
बागलाण – ७
चांदवड -५
देवळा – १
दिंडोरी -२१
इगतपुरी – २
कळवण – ७
मालेगांव ग्रामीण – ०
नांदगांव – १
निफाड – १९
पेठ – ३
सिन्नर – ६
सुरगाणा – ११
त्र्यंबकेश्वर – ३९
येवला – ५
ग्रामीण भागात एकुण १४० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८९५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ७०० रुग्ण आढळून आले आहेत.