नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार १०० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ५६५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.०७ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३८ – पॅाझिटिव्ह रुग्ण
– २०३ – रुग्ण बरे झाले
– १ – जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८
जिल्हयातील १५ तालुक्यात – ३१६
जिल्हया बाहेरील रुग्ण – २८
एकूण ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४
बागलाण – २३
चांदवड -१८
देवळा – १३
दिंडोरी -३३
इगतपुरी – ३
कळवण – ३८
मालेगांव ग्रामीण – ८
नांदगांव – ९
निफाड – ४५
पेठ – १३
सिन्नर – २७
सुरगाणा – २२
त्र्यंबकेश्वर – ३६
येवला – १४
ग्रामीण भागात एकुण ३१६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८८९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ४८३ रुग्ण आढळून आले आहेत.