शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्ह्यात १ हजार १२० कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात २०५ तर पंधरा तालुक्यात ८७७ रुग्ण

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2022 | 11:10 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

 

पॉझिटिव्ह अपडेट्स : सकाळी ११:,००वाजता
*नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६५ हजार ०८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार १२० रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये
४७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८३, बागलाण ६१, चांदवड ४९, देवळा ३१, दिंडोरी ६३, इगतपुरी ३८, कळवण ६०, मालेगाव १८, नांदगाव ३१, निफाड १३४, पेठ २३, सिन्नर ९६, सुरगाणा ६४, त्र्यंबकेश्वर ४८, येवला ७८ असे एकूण ८७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १९३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२ तर जिल्ह्याबाहेरील ३८ रुग्ण असून असे एकूण १ हजार १२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ०८६ रुग्ण आढळून आले आहेत.

*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०१, बागलाण ०७, चांदवड ०३, देवळा ०२, दिंडोरी ०३, इगतपुरी ०२, कळवण ०६, मालेगाव ००, नांदगाव ००, निफाड ०७, पेठ ०३, सिन्नर ०४, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०६, येवला ०५ असे एकूण ४९ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.०७ टक्के, नाशिक शहरात ९८.४३ टक्के, मालेगाव मध्ये ९७.२९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ इतके आहे.

*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २९६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ९८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३६४ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८८४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
– ४ लाख ७५ हजार ०८६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ६५ हजार ०८२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार १२० पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विराट कोहलीने दिलेली भेट सचिनने का केली परत? काय होती भेट? (व्हिडिओ)

Next Post

नाशिक – चांदशी शिवारातील हॉटेल्सवर पोलिसांचा छापा

Next Post
sachin patil sp e1622476558812

नाशिक - चांदशी शिवारातील हॉटेल्सवर पोलिसांचा छापा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011