नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६५ हजार ८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार १२० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ३२९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३.०३ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०१- पॅाझिटिव्ह रुग्ण
– १४७ – रुग्ण बरे झाले
– १ – जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १९३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १२
जिल्हयातील १५ तालुक्यात – ८७७
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३८
एकूण १ हजार १२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ८३
बागलाण – ६१
चांदवड -४९
देवळा – ३१
दिंडोरी -६३
इगतपुरी – ३८
कळवण – ६०
मालेगांव ग्रामीण – १८
नांदगांव – ३१
निफाड – १३४
पेठ – २३
सिन्नर -९६
सुरगाणा – ६४
त्र्यंबकेश्वर – ४८
येवला – ७८
ग्रामीण भागात एकुण ८७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८८४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ८६ रुग्ण आढळून आले आहेत.