नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार २५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ९८० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ६६३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.२१ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३४७- पॅाझिटिव्ह रुग्ण
– ८३० रुग्ण बरे झाले
– ५ जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३४९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – २३
जिल्हयातील १५ तालुक्यात – १५३८
जिल्हया बाहेरील रुग्ण – ७०
एकूण १ हजार ९८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६७
बागलाण – ११२
चांदवड -८०
देवळा – ७८
दिंडोरी – १३८
इगतपुरी – ५०
कळवण – ८९
मालेगांव ग्रामीण – ५५
नांदगांव – ६६
निफाड – २३२
पेठ – ४१
सिन्नर -१५१
सुरगाणा – ९९
त्र्यंबकेश्वर – ६२
येवला – ११८
ग्रामीण भागात एकुण १५३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८६५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७४ हजार ९७ रुग्ण आढळून आले आहेत.