दिनांक: 05 फेब्रुवारी 2022 नाशिक
– जिल्हयात कोरोना रुग्णांची एकुण संख्या – 5151
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2350
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 667
नाशिक मनपा- 0292
नाशिक ग्रामीण- 0339
मालेगाव मनपा- 0011
जिल्हा बाह्य- 0025
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8841
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 05
नाशिक मनपा- 03
मालेगाव मनपा- 01
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00