नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५५ हजार ३८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८३९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार २१६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १५.८२ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८२५ रुग्णांची वाढ
– २६७२ रुग्ण बरे झाले
– ५ जणांचा मृत्यू आज ( दोन दिवसात )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४५९१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -११८
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय – १९६२
जिल्हया बाहेरील रुग्ण – १६८
एकूण ६ हजार ८३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २३१
बागलाण – १०७
चांदवड – १२५
देवळा – ११३
दिंडोरी – १४८
इगतपुरी – ६३
कळवण – १०९
मालेगांव ग्रामीण – ५७
नांदगांव – १२३
निफाड – २७१
पेठ – ७६
सिन्नर -२९८
सुरगाणा – ९१
त्र्यंबकेश्वर – ७४
येवला – ७६
ग्रामीण भागात एकुण १९६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८३६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७१ हजार ५७ रुग्ण आढळून आले आहेत.