नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५२ हजार ७१० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८ हजार ६९१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ३७१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८९५ रुग्णांची वाढ
– ४३३९ रुग्ण बरे झाले
– ७ जणांचा मृत्यू आज ( दोन दिवसात )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५९९८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -११६
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय – २३५३
जिल्हया बाहेरील रुग्ण – २२४
एकूण ८ हजार ६९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३२३
बागलाण – १४६
चांदवड – १५६
देवळा – १७१
दिंडोरी – १४९
इगतपुरी -८६
कळवण – १३७
मालेगांव ग्रामीण – ११३
नांदगांव – १८१
निफाड – २९५
पेठ – ५६
सिन्नर -२७८
सुरगाणा – ८१
त्र्यंबकेश्वर – ७९
येवला – १०२
ग्रामीण भागात एकुण २३५३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८३१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७० हजार २३२ रुग्ण आढळून आले आहेत.