सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्हयात १४ हजार ८४८ कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात ९ हजार ९२२ तर पंधरा तालुक्यात ४ हजार ६९२ रुग्ण

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2022 | 11:55 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

 

कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजता
*नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४३ हजार १०९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १४ हजार ८४८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७०१ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८११, बागलाण २८७, चांदवड ३३३, देवळा ३८१, दिंडोरी ३४५, इगतपुरी १७१, कळवण १९५, मालेगाव २५६, नांदगाव १९८, निफाड ६८१, पेठ ११७, सिन्नर ४८५, सुरगाणा ११०, त्र्यंबकेश्वर १५३, येवला १६९ असे एकूण ४ हजार ६९२ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ०९ हजार ६७२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २५० तर जिल्ह्याबाहेरील २३४ रुग्ण असून असे एकूण १४ हजार ८४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६६ हजार ७६९ रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १००, बागलाण ५१ , चांदवड ६७, देवळा ६९, दिंडोरी ५०, इगतपुरी २२, कळवण ३१, मालेगाव ५७, नांदगाव ०५, निफाड ११३, पेठ २५, सिन्नर ८८, सुरगाणा २८, त्र्यंबकेश्वर २६, येवला १८ असे एकूण ७५० पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.८२ टक्के, नाशिक शहरात ९४.८८ टक्के, मालेगाव मध्ये ९५.५६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.५० टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९३ इतके आहे.
*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २६८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ५७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३६१ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

*लक्षणीय :
– ४ लाख ६६ हजार ७६९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ४३ हजार १०९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १४ हजार ८४८ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९३ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; या ८ शहरांमध्ये होणार सामने

Next Post

नाशिक महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर; येथे पहा नकाशे आणि विस्तृत माहिती

Next Post
Capture

नाशिक महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर; येथे पहा नकाशे आणि विस्तृत माहिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011