नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार २१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १७ हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार ४९१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४४.७६ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४६९६ रुग्णांची वाढ
– ५३८५ रुग्ण बरे झाले
– ७ जणांचा मृत्यू आज ( दोन दिवसात )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ११४८१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -२७५
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय – ५३८७
जिल्हया बाहेरील रुग्ण – १७८
एकूण १७ हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ९०८
बागलाण – २९१
चांदवड – २८५
देवळा – ३८०
दिंडोरी – ४४२
इगतपुरी – २१६
कळवण – २३४
मालेगांव ग्रामीण – २७७
नांदगांव – २३७
निफाड – ८७०
पेठ – १०४
सिन्नर -६४७
सुरगाणा – ७२
त्र्यंबकेश्वर – १६६
येवला – २५८
ग्रामीण भागात एकुण ५३८७पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७९२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ३२८ रुग्ण आढळून आले आहेत.