नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २१ हजार ५१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ४११ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३९.३७ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २५२४ रुग्णांची वाढ
– १८२३ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १०८१५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ३४८
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय – ५१५६
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३४४
एकूण १६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ८३४
बागलाण – २०७
चांदवड – २२७
देवळा – २५१
दिंडोरी – ३९८
इगतपुरी – ३५९
कळवण – १४५
मालेगांव ग्रामीण -२५०
नांदगांव – २८८
निफाड – १००६
पेठ – ७५
सिन्नर – ५९९
सुरगाणा – ४९
त्र्यंबकेश्वर – १९४
येवला – २७४
ग्रामीण भागात एकुण ५१५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७८० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ९५८ रुग्ण आढळून आले आहेत.