नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १९ हजार ६९२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ हजार ९६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ४५६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३९.४२ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २९३९ रुग्णांची वाढ
– १७९९ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १०८७४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ३४२
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय – ४४१६
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३३३
एकूण १५ हजार ९६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७७०
बागलाण – १६६
चांदवड – २०५
देवळा – १९०
दिंडोरी – ३६७
इगतपुरी – ३३१
कळवण – १२९
मालेगांव ग्रामीण – २००
नांदगांव – २१२
निफाड – ८८०
पेठ – ५१
सिन्नर – ५०३
सुरगाणा – ३६
त्र्यंबकेश्वर – १५९
येवला – २१७
ग्रामीण भागात एकुण ४४१६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७७७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४४ हजार ४३४ रुग्ण आढळून आले आहेत.