नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ८९३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ हजार ८२७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार २४० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४६.१३ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २४१६ रुग्णांची वाढ
– १६९१ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १०५४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ३०६
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय – ३६८८
जिल्हया बाहेरील रुग्ण – २९१
एकूण १४ हजार ८२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६६४
बागलाण – १५३
चांदवड – १८४
देवळा – १४४
दिंडोरी – ३८९
इगतपुरी – ३०५
कळवण – १४९
मालेगांव ग्रामीण -१४४
नांदगांव – २८४
निफाड – ५६२
पेठ – ४८
सिन्नर – २७३
सुरगाणा – ५२
त्र्यंबकेश्वर – १४०
येवला – १९७
ग्रामीण भागात एकुण ३६८८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७७५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४१ हजार ४९५ रुग्ण आढळून आले आहेत.