नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ५६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ८९२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २१.५९ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०५६ रुग्णांची वाढ
– १४१ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३४५९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -२७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८२२
जिल्हया बाहेरील रुग्ण – १५७
एकूण ४४६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५९
बागलाण – २९
चांदवड – २२
देवळा – १६
दिंडोरी – १२४
इगतपुरी – ५३
कळवण – २५
मालेगांव ग्रामीण -१२
नांदगांव – ४५
निफाड – २२१
पेठ – ०
सिन्नर -८४
सुरगाणा – ४
त्र्यंबकेश्वर -१५
येवला -१३
ग्रामीण भागात एकुण ८२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ७९७ रुग्ण आढळून आले आहेत.