– देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 149 कोटी 66 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
– भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 3,71,363
– सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 1.05% इतके आहे
– रोगमुक्ती दर सध्या 97.57%
– गेल्या 24 तासात 30,836 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,43,71,845 झाली आहे
– गेल्या 24 तासात 1,17,100 नव्या कोरोना बाधितांची नोंद
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (7.74%)
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(4.54%)
– आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 68 कोटी 68 लाख चाचण्या करण्यात आल्या
– ओमायक्रॉनने शंभरी पार केलेल्या राज्य
महाराष्ट्र – 876
दिल्ली- 465
कर्नाटक – 333
राजस्तान – 291
केरला – 284
गुजराथ – 204
तामिळनाडू – 121
हरयाणा – 114
तेलंगणा – 107