– देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकूण 143.83 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या 82,402
– एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली, सध्या हे प्रमाण 0.24%;
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.38%;
– गेल्या 24 तासांत 7,846 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोचली 3,42,58,778 वर
– गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 13,154 नवे रुग्ण
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.10%) गेले 87 दिवस हा दर 2% पेक्षा कमी
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.76%) गेल्या 46 दिवसांपासून 1 टक्क्यापेक्षा कमी
– आतापर्यंत कोविडच्या एकूण 67.64 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
– देशात ओमायक्रॉन विषाणूचे 961 रुग्ण, 320 रुग्ण बरे