नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ६४८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.७३ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३४ रुग्णांची वाढ
– ३८ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १८७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २४२
जिल्हया बाहेरील रुग्ण – ७
एकूण ४४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३७
बागलाण – १६
चांदवड – ८
देवळा – ९
दिंडोरी – १२
इगतपुरी – ३८
कळवण -९
मालेगांव ग्रामीण -७
नांदगांव – ११
निफाड – ५२
पेठ – २
सिन्नर – ३०
सुरगाणा – ५
त्र्यंबकेश्वर – ३
येवला -३
ग्रामीण भागात एकुण २४२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १३ हजार २८२ रुग्ण आढळून आले आहेत.