नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ५६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार १५७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.०१ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४२ रुग्णांची वाढ
– १५ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १८८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २४३
जिल्हया बाहेरील रुग्ण – ९
एकूण ४४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३७
बागलाण – १६
चांदवड – ९
देवळा – १३
दिंडोरी – १३
इगतपुरी – २८
कळवण -९
मालेगांव ग्रामीण -७
नांदगांव – १२
निफाड – ५३
पेठ – २
सिन्नर – ३२
सुरगाणा – ५
त्र्यंबकेश्वर – ३
येवला -४
ग्रामीण भागात एकुण २४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १३ हजार २४८ रुग्ण आढळून आले आहेत.