दिनांक: 3 डिसेंबर 2021 नाशिक
– जिल्हयात एकुण रुग्णांची संख्या –
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 39
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-28
नाशिक मनपा- 16
नाशिक ग्रामीण- 11
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 01
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8727
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00