नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार १८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ६७१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.६९ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४६ रुग्णांची वाढ
– ८२ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १३३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३११
जिल्हया बाहेरील रुग्ण – १५
एकूण ४६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५१
बागलाण – १३
चांदवड – १२
देवळा – ६
दिंडोरी – १६
इगतपुरी – ३
कळवण – १
मालेगांव ग्रामीण -१
नांदगांव – ०
निफाड – ९०
पेठ – ०
सिन्नर – ९८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – १७
ग्रामीण भागात एकुण ३११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७२३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १२ हजार ३६९ रुग्ण आढळून आले आहेत.