नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार ५६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४८१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ८५८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.११ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६५ रुग्णांची वाढ
– ३९ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १५४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३०६
जिल्हया बाहेरील रुग्ण – १४
एकूण ४८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५८
बागलाण – १६
चांदवड – १०
देवळा – ८
दिंडोरी – २४
इगतपुरी – ७
कळवण – ३
मालेगांव ग्रामीण -१
नांदगांव – ०
निफाड – ७५
पेठ – ०
सिन्नर – ९०
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – १२
ग्रामीण भागात एकुण ३०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७२० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १२ हजार २५७ रुग्ण आढळून आले आहेत.