नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार ८६२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४८६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार १९६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५७ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६६ रुग्णांची वाढ
– ७१ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १८७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -११
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २७२
जिल्हया बाहेरील रुग्ण – १६
एकूण ४८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक -५५
बागलाण – ५
चांदवड – २०
देवळा – ५
दिंडोरी – १५
इगतपुरी – ८
कळवण – ०
मालेगांव ग्रामीण -४
नांदगांव – १
निफाड – ६३
पेठ – ०
सिन्नर – ७३
सुरगाणा – २
त्र्यंबकेश्वर – २
येवला – १९
ग्रामीण भागात एकुण २७२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७०८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १२ हजार ५६ रुग्ण आढळून आले आहेत.