सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९३; महानगरपालिका क्षेत्रात २०३ तर पंधरा तालुक्यात २७२ रुग्ण

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2021 | 11:24 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार ७९१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४०, बागलाण ०५, चांदवड २३, देवळा ०१, दिंडोरी १४, इगतपुरी ०९, कळवण ००, मालेगाव ०४, नांदगाव ०१, निफाड ८२, पेठ ००, सिन्नर ६७, सुरगाणा ०२, त्र्यंबकेश्वर ०२, येवला २२ असे एकूण २७२ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १९२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११ तर जिल्ह्याबाहेरील १८ रुग्ण असून असे एकूण ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११
हजार ९९० रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०४, बागलाण ००, चांदवड ००, देवळा ००, दिंडोरी ०७, इगतपुरी ००, कळवण ००, मालेगाव ००, नांदगाव ००, निफाड ०५, पेठ ००, सिन्नर ०३, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०२ असे एकूण २१ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.१४ टक्के, नाशिक शहरात ९८.१९ टक्के, मालेगाव मध्ये ९७.०८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ इतके आहे.

*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २१८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ०४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
-४ लाख ११ हजार ९९० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख २ हजार ७९१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
-सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४९३ पॉझिटिव्ह रुग्ण.
-जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनेक व्याधींनीग्रस्त ते थेट आयर्नमॅन! भगर उद्योजक यांचा जबराट यशोप्रवास (व्हिडिओ)

Next Post

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची आता ‘द-म-ओ’ची रणनीती!

India Darpan

Next Post
rahul sonia priyanka

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची आता 'द-म-ओ'ची रणनीती!

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011