नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार २७० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ७९३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४१ रुग्णांची वाढ
– ११० रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २२२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २१०
जिल्हया बाहेरील रुग्ण – २१
एकूण ४६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३३
बागलाण – ८
चांदवड – १३
देवळा – १३
दिंडोरी – १७
इगतपुरी -४
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण -४
नांदगांव – ९
निफाड – २४
पेठ – १
सिन्नर – ३५
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ६
येवला -३५
ग्रामीण भागात एकुण २१० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६८९ नरुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ४२० रुग्ण आढळून आले आहेत.