दोन दिवसाची एकत्रीत आकडेवारी
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ८७२कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार २७६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.३४ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८४ रुग्णांची वाढ
– ८३ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २५२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -१०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३९८
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३४
एकूण ६९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३४
बागलाण – ११
चांदवड – २६
देवळा – २७
दिंडोरी – २१
इगतपुरी -८
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण -४
नांदगांव – ११
निफाड – ११२
पेठ – १
सिन्नर – ९३
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला -३७
ग्रामीण भागात एकुण ३९८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६८५नरुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार २५१ रुग्ण आढळून आले आहेत.