– देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 107.92 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 10,929 नवे रुग्ण आढळले.
– सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.23%गेल्या मार्च 2020पासून सर्वोच्च स्तरावर
– गेल्या 24 तासांत 12,509 रुग्ण कोविडमुक्त; बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,37,37,468
– देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.43%; मार्च 2020पासूनचे सर्वात कमी प्रमाण
– देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,46,950 गेल्या 255 दिवसांतील सर्वात कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.35%) गेल्या 33 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
– साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.27%) गेल्या 43 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 61.39 कोटी चाचण्या करण्यात आल्या.